Friday, October 23, 2009

स्पाईडरमॅन खूप पाहीलेत.
पण ओटावातील हे स्पाईडर शिल्प
आपल्या नजरेत कायमचे अडकलेय
हे फ़ार उशिरा कळले.

2 comments:

Nivedita said...

woww, exotic शिल्प आहे हे!
ब्लॉग लिहिण्याची नवी style सुरू केली आहे का? मस्तच कविता आहेत! कविता म्हणू की हायकू? मागच्या ही वाचल्या, सही झाल्या आहेत!

hemant_surat said...

हे खरोखरचे शिल्प आहे आणि मीच हा फ़ोटो काढलाय जुने २००७ मध्ये. दिवसाला काही तरी लिहावे म्हणून हे सुरू केलय. कविता आणि कॉमेंटस हा जुनाच प्रकार आहे माझ्यासाठी, आता त्यात फ़क्तं फ़ोटोंची भर पडलीय. आवडल्याबद्दल धन्यवाद!