Friday, October 30, 2009

मारुतीचा भाऊ!


मारुउतीराया जन्मताच पळाला
सूर्याला म्हणे गिळायला!
हा त्याचा भाऊ आता भुकेपायी
गिळतोय सूर्याला प्रसिद्धीपायी!

2 comments:

sanket said...

एवढ्या छान images आणता कुठून आणि इतक्या चपलख कविता जमतात कशा आपल्याला ? मानावं लागेल !!! keep it up.

hemant_surat said...

प्रिय संकेत,
कविता कशा जमतात हे कळलं असतं तर फ़ारच छान झालं असतं. पण एक मात्रं खरं की चांगला फ़ोटो पाहिला किंवा चांगली कॉमेंट ऎकली की आतून कुठून तरी स्फ़ुरण येते आणि हात शिवशिवायला लागतात.
फ़ोटो तर नेटवर शोधून ठेवलेत. search words देऊन सहज मिळतात. funny images, humorous photoes, image galleries हे शब्दं दिलेत की झाले.
असो. आवडल्याबद्दल धन्यवाद!
हेमंत